Atul, Author at Namo Sarkar https://www.namosarkar.com/author/akshay1137/ Namo Sarkar Thu, 06 Mar 2025 06:15:06 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.7.2 https://www.namosarkar.com/wp-content/uploads/2025/02/cropped-mahakrushibatami-13-1-32x32.jpg Atul, Author at Namo Sarkar https://www.namosarkar.com/author/akshay1137/ 32 32 242030989 नमो शेतकरी योजनेचे 2000 हजार या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार https://www.namosarkar.com/namo-shetkari-list/ https://www.namosarkar.com/namo-shetkari-list/#respond Thu, 06 Mar 2025 06:15:06 +0000 https://www.namosarkar.com/?p=98 नमस्कार शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी योजना चे दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कधी जमा होतील याची वाट शेतकरी पाहत आहेत पी एम किसान प्रमाणेच ही योजना सुरू केलेली आहे नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्याला वर्षाला सहा हजार रुपये मिळतात म्हणजेच प्रत्येकी तीन हप्त्यांमध्ये पैशाचे वाटप होते प्रत्येक चार महिन्याला शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपये जमा ... Read more

The post नमो शेतकरी योजनेचे 2000 हजार या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार appeared first on Namo Sarkar.

]]>
नमस्कार शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी योजना चे दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कधी जमा होतील याची वाट शेतकरी पाहत आहेत पी एम किसान प्रमाणेच ही योजना सुरू केलेली आहे

नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्याला वर्षाला सहा हजार रुपये मिळतात म्हणजेच प्रत्येकी तीन हप्त्यांमध्ये पैशाचे वाटप होते प्रत्येक चार महिन्याला शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपये जमा केले जातात नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून आत्तापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जवळपास पाच हप्त्यांचे पैसे म्हणजेच दहा हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेले आहेत महाराष्ट्र राज्यातील जवळपास 91 लाख शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेच्या सहाव्या हफ्त्याची प्रतीक्षा आहे

पी एम किसान सन्मान निधी योजनेचे 19 व्या हप्त्याचे दोन हजार रुपये 24 फेब्रुवारी रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जमा करण्यात आलेले आहेत आणि लाडकी बहीण योजनेचे फेब्रुवारी आणि मार्च या दोन्ही महिन्याचे पैसे म्हणजे तीन हजार रुपये 7 मार्चला महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत मात्र आता नमो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात कधी जमा होतील याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही

नमो शेतकरी योजना ही राज्य सरकारकडून राज्यामध्ये राबवली जात आहे महाराष्ट्र राज्य कृषी विभागाकडून ही योजना सुरू करण्यात आलेली आहे या योजनेची सुरुवात ही एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना करण्यात आलेली आहे तेव्हापासून आतापर्यंत जवळपास नमो शेतकरी योजनेचे पाच हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेली आहेत ऑक्टोंबर महिन्यात वाशिम येथे झालेल्या कार्यक्रमांमध्ये नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमांमध्ये पीएम किसान चे 18 व्या हप्त्याचे 2000 आणि नमो शेतकरी योजनेचे दोन हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आले

नमो शेतकरी योजनेचा लाभ महाराष्ट्र राज्यातील जवळपास 91 लाख शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळतो आतापर्यंत नमो शेतकरी योजनेसाठी जवळपास 9 हजार कोटी रुपये एवढा खर्च झालेला आहे

The post नमो शेतकरी योजनेचे 2000 हजार या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार appeared first on Namo Sarkar.

]]>
https://www.namosarkar.com/namo-shetkari-list/feed/ 0 98
तुम्ही गप्पा मारा कोहली-राहुलच्या सूचना ऐकून जडेजा वैतागला व्हिडिओ व्हायरल https://www.namosarkar.com/ind-vs-aus-semi-final/ https://www.namosarkar.com/ind-vs-aus-semi-final/#respond Wed, 05 Mar 2025 09:07:02 +0000 https://www.namosarkar.com/?p=95 नमस्कार मित्रांनो भारत ऑस्ट्रेलिया या दोघांचा सामना सुरू असताना सामन्यामध्ये ऑस्ट्रेलियाचे प्लेयर खेळत असताना एक मोठी घटना घडली या घटनेचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात सोशल मीडिया वरती व्हायरल होत आहे चॅम्पियन ट्रॉफी सेमी फायनल च्या मॅचला ही घटना घडली चॅम्पियन ट्रॉफी मध्ये भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांचा सेमी फायनल सामना सुरू असताना या सामन्याचा टॉस हा ऑस्ट्रेलियन ... Read more

The post तुम्ही गप्पा मारा कोहली-राहुलच्या सूचना ऐकून जडेजा वैतागला व्हिडिओ व्हायरल appeared first on Namo Sarkar.

]]>
नमस्कार मित्रांनो भारत ऑस्ट्रेलिया या दोघांचा सामना सुरू असताना सामन्यामध्ये ऑस्ट्रेलियाचे प्लेयर खेळत असताना एक मोठी घटना घडली या घटनेचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात सोशल मीडिया वरती व्हायरल होत आहे चॅम्पियन ट्रॉफी सेमी फायनल च्या मॅचला ही घटना घडली

चॅम्पियन ट्रॉफी मध्ये भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांचा सेमी फायनल सामना सुरू असताना या सामन्याचा टॉस हा ऑस्ट्रेलियन जिंकला आहे आणि त्यांनी बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला ऑस्ट्रेलियाचे प्लेयर बॅटिंग करत असताना एक गमतीशीर अशी घटना घडली विराट कोहली के एल राहुल आणि रवींद्र जडेजा यांची चर्चा स्टंप माइक मध्ये कैद झाली

ऑस्ट्रेलियाचा प्लेयर मार्नस लाबुशेन हा बॅटिंग करत असताना रवींद्र जडेजा हा बॉलिंग करत होता स्मिथ आणि लाबुशेन यांच्यामध्ये चांगली पार्टनरशिप झाली होती आणि त्यावेळेस लाबुशेन ची विकेट पाडण्यासाठी जडेजा प्रयत्न करत होता तेव्हा के एल राहुल अशी बॉलिंग कर म्हणून जडेजाला गाईड करत होता त्यावेळेस विराट कोहली देखील विकेट कशी पडेल हे जडेजाला सांगत होता

के एल राहुल जडेजाला सांगत होता नाही जात अरे एक बॉल फिरव आता फक्त विराट म्हणाला फक्त तीन बॉल शिल्लक राहिलेत विराट आणि राहुलच्या सूचना ऐकून जडेजा मोठ्या प्रमाणात वैतागला आणि मनाला तुम्ही दोघे गप्पा सुरू राहू द्या मी तीन बॉल टाकून घेतो ही सर्व झालेली चर्चा स्टंप माईक मध्ये कैद झाली आणि या सर्व झालेल्या घटनांचा व्हिडिओ व्हायरल झाला

भारताचे माजी क्रिकेट पटू पद्माकर शिवलकर यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी भारतीय संघाच्या प्लेअरच्या हाताला काळी पट्टी बांधली होती

The post तुम्ही गप्पा मारा कोहली-राहुलच्या सूचना ऐकून जडेजा वैतागला व्हिडिओ व्हायरल appeared first on Namo Sarkar.

]]>
https://www.namosarkar.com/ind-vs-aus-semi-final/feed/ 0 95
99,999 हजार मध्ये मिळणार 2 इलेक्ट्रिक स्कूटर महिला दिनानिमित्त कंपनीची मोठी वापर https://www.namosarkar.com/electric-scooters/ https://www.namosarkar.com/electric-scooters/#respond Wed, 05 Mar 2025 06:01:57 +0000 https://www.namosarkar.com/?p=92 महिलांसाठी आनंदाची बातमी आहे इलेक्ट्रिक स्कूटर कंपनीने त्यांच्यासाठी चांगली ऑफर काढलेली आहे महिला दिनाच्या निमित्त कोमाकी इलेक्ट्रिक स्कूटर या कंपनीने महिला दिनानिमित्त बाय वन गेट वन वाफर दिलेली आहे ज्यामध्ये तुम्हाला एका स्कूटरच्या किमतीमध्ये दोन स्कूटर मिळणार आहेत ते आपण इलेक्ट्रिक स्कूटर बाय वन गेट वन फ्री या ऑफर च्या माध्यमातून एका स्कूटर च्या किमतीत ... Read more

The post 99,999 हजार मध्ये मिळणार 2 इलेक्ट्रिक स्कूटर महिला दिनानिमित्त कंपनीची मोठी वापर appeared first on Namo Sarkar.

]]>
महिलांसाठी आनंदाची बातमी आहे इलेक्ट्रिक स्कूटर कंपनीने त्यांच्यासाठी चांगली ऑफर काढलेली आहे महिला दिनाच्या निमित्त कोमाकी इलेक्ट्रिक स्कूटर या कंपनीने महिला दिनानिमित्त बाय वन गेट वन वाफर दिलेली आहे ज्यामध्ये तुम्हाला एका स्कूटरच्या किमतीमध्ये दोन स्कूटर मिळणार आहेत ते आपण इलेक्ट्रिक स्कूटर

बाय वन गेट वन फ्री या ऑफर च्या माध्यमातून एका स्कूटर च्या किमतीत म्हणजेच 99,999 किमतीमध्ये तुम्हाला दोन इलेक्ट्रिक स्कूटर मिळणार आहेत ही ऑफर महिला दिनानिमित्त कोमाकी इलेक्ट्रिक स्कूटर कंपनीकडून दिलेली आहे आत्तापर्यंत आपण पाहिलं असेल कपडे किंवा इतर गोष्टीवरच बाय वन गेट वन ची ऑफर असते परंतु आता इलेक्ट्रिक स्कूटर देखील अशी ऑफर मिळणार आहे

कोमाकी इलेक्ट्रिक स्कूटरने मंगळवारी त्यांची नवीन इलेक्ट्रिक स्कूटर X3 ही लॉन्च केलेली आहे जवळपास या इलेक्ट्रिक स्कूटर ची किंमत 52 हजार 999 पासून सुरू होते इलेक्ट्रिक स्कूटरमुळे खर्च खूप कमी प्रमाणात कमी होतो नाहीतर पेट्रोलचे दर वाढत चाललेले आहे यामुळे इलेक्ट्रिक स्कूटर घेणे फायद्याचे आहे

या कंपनीने ही वापर फक्त महिला दिनानिमित्त ठेवलेली आहे तुम्हाला 99 हजार 999 मध्ये जवळपास दोन स्कूटर मिळणार आहेत यामध्ये तुम्हाला दोन इलेक्ट्रिक स्कूटर आणि दोन रजिस्ट्रेशन इलेक्ट्रिक स्कूटर सोबत दोन चार्जर आणि तुम्ही जर एक इलेक्ट्रिक स्कूटर घेतल्यावर तुम्हाला एक युनिट मिळेल याची किंमत जवळपास 52 हजार 999 रुपये एवढी आहे

इलेक्ट्रिक स्कूटर चा वापर खूप मोठ्या प्रमाणात सुरू झालेला आहे खूप कंपन्यांनी इलेक्ट्रिस फोरविलर काढलेले आहेत इलेक्ट्रिक गाड्यांमुळे पेट्रोल डिझेलचा खर्च खूप मोठ्या प्रमाणात कमी होतो इलेक्ट्रिक गाड्यांची रेंज एका चार्ज मध्ये खूप मोठ्या प्रमाणात चांगली आहे

The post 99,999 हजार मध्ये मिळणार 2 इलेक्ट्रिक स्कूटर महिला दिनानिमित्त कंपनीची मोठी वापर appeared first on Namo Sarkar.

]]>
https://www.namosarkar.com/electric-scooters/feed/ 0 92
ट्रॅक्टर साठी मिळणार 3 लाख रुपये अनुदान असा करा अर्ज https://www.namosarkar.com/tractor-anudan-yojana/ https://www.namosarkar.com/tractor-anudan-yojana/#respond Tue, 04 Mar 2025 09:07:32 +0000 https://www.namosarkar.com/?p=89 नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी एक आनंदाचे बातमी आहे सरकार तुम्हाला आता ट्रॅक्टर खरेदीसाठी अनुदान देणार आहे शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर हे खूप गरजेची वस्तू आहे याच्या माध्यमातून शेतकरी नांगरणी आणि शेत जमिनीची मशागत करत असतात ट्रॅक्टरचा वापर शेतकऱ्याला मोठ्या प्रमाणात होतो ट्रॅक्टर मुळे शेतकऱ्यांचे काम हे लवकरात लवकर होते महाराष्ट्राचे अनुसूचित जाती आणि नवबौद्ध समाजातील शेतकऱ्यांना या ... Read more

The post ट्रॅक्टर साठी मिळणार 3 लाख रुपये अनुदान असा करा अर्ज appeared first on Namo Sarkar.

]]>
नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी एक आनंदाचे बातमी आहे सरकार तुम्हाला आता ट्रॅक्टर खरेदीसाठी अनुदान देणार आहे शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर हे खूप गरजेची वस्तू आहे याच्या माध्यमातून शेतकरी नांगरणी आणि शेत जमिनीची मशागत करत असतात ट्रॅक्टरचा वापर शेतकऱ्याला मोठ्या प्रमाणात होतो ट्रॅक्टर मुळे शेतकऱ्यांचे काम हे लवकरात लवकर होते

महाराष्ट्राचे अनुसूचित जाती आणि नवबौद्ध समाजातील शेतकऱ्यांना या योजनेच्या माध्यमातून अनुदान मिळते ही योजना मिनी ट्रॅक्टर साठी सुरू आहे या योजनेच्या माध्यमातून शेतकरी बचत गटाला जवळपास 90 टक्के अनुदान ट्रॅक्टर खरेदीसाठी मिळते या योजनेच्या माध्यमातून तुम्ही मिनी ट्रॅक्टर खरेदी करू शकता मिनी ट्रॅक्टर मुळे शेतकऱ्यांना शेतीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात मदत मिळते

महाराष्ट्र राज्यातील शेतकरी बचत गटासाठी आधुनिक यंत्रांची सामग्री उपलब्ध करून दिलेली आहे या योजनेच्या माध्यमातून अनुदान मिळते आपण जर पाहिलं तर 2017 च्या शासन निर्णयानुसार शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणात वापर व्हावा शेतकऱ्यांचा वेळ वाचवण्यासाठी या योजनेचा उपयोग केला जातो

या योजनेच्या माध्यमातून अशा प्रकारे अनुदान मिळते

मिनी ट्रॅक्टर साठी जवळपास आपण जर पाहिलं तर तीन लाख 50 हजार रुपये एवढी रक्कम ट्रॅक्टर साठी लागतील आणि सरकार याच्यामध्ये जवळपास तीन लाख पंधरा हजार रुपये अनुदान दिले जाते उरलेली रक्कम शेतकरी बचत गटाने स्वतःच भरावी लागते हे अनुदान सरकार मार्फत डायरेक्ट लाभार्थ्याच्या बँक खात्यामध्ये जमा केले जातात अशाप्रकारे योजनेचा लाभ मिळतो

अशाप्रकारे करा अर्ज

योजनेचा अर्ज हा तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करावा लागेल खालील दिलेल्या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला या योजनेसाठी अर्ज करावा लागेल या योजनेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे तुम्हाला या वेबसाईटवर अपलोड करावी लागतील तुम्ही तुमच्या अर्जाची पॅन्ट काढणे आवश्यक आहे त्याच्यानंतर तुम्हाला ही प्रिंट कागदपत्रासह समाज कल्याण कार्यालयात जमा करावी लागेल पात्र अर्जाची निवड ही लॉटरी पद्धतीने होईल खाली दिलेल्या https://mini.mahasamajkalyan.in/register.aspx या वेबसाईटवर तुम्हाला अर्ज करावा लागेल

The post ट्रॅक्टर साठी मिळणार 3 लाख रुपये अनुदान असा करा अर्ज appeared first on Namo Sarkar.

]]>
https://www.namosarkar.com/tractor-anudan-yojana/feed/ 0 89
उर्वरित शेतकऱ्यांची नुकसान भरपाई जाहीर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात होणार जमा यादी जाहीर https://www.namosarkar.com/nuksan-bharpai/ https://www.namosarkar.com/nuksan-bharpai/#respond Tue, 04 Mar 2025 06:06:20 +0000 https://www.namosarkar.com/?p=86 नमस्कार शेतकरी मित्रांनो खरीप हंगाम 2024 अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची नुकसान झाले होते सप्टेंबर आणि ऑक्टोबर या महिन्यांमध्ये परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते यामुळे महाराष्ट्र राज्यातील सहा लाख 43 हजार 542 शेतकऱ्यांना 733 कोटी निधी हा नुकसान भरपाईसाठी मंजूर करण्यात आलेला होता यामध्ये बुलढाणा वर्धा नागपूर जळगाव नाशिक अकोला या जिल्ह्यांचा ... Read more

The post उर्वरित शेतकऱ्यांची नुकसान भरपाई जाहीर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात होणार जमा यादी जाहीर appeared first on Namo Sarkar.

]]>
नमस्कार शेतकरी मित्रांनो खरीप हंगाम 2024 अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची नुकसान झाले होते सप्टेंबर आणि ऑक्टोबर या महिन्यांमध्ये परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते यामुळे महाराष्ट्र राज्यातील सहा लाख 43 हजार 542 शेतकऱ्यांना 733 कोटी निधी हा नुकसान भरपाईसाठी मंजूर करण्यात आलेला होता यामध्ये बुलढाणा वर्धा नागपूर जळगाव नाशिक अकोला या जिल्ह्यांचा या नुकसान भरपाई मध्ये समावेश आहे

याबाबत सरकारने महत्त्वाचा शासन निर्णय काढलेला आहे सप्टेंबर ऑक्टोंबर 2024 या कालावधीत झालेल्या पिकांची नुकसान जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी यामुळे झालेल्या पिकांची नुकसान आणि शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी सरकारने 733 कोटी 45 लाख एवढा निधी शासनाने मंजूर केलेला आहे या जिल्ह्यांना नुकसान भरपाई मिळणार आहे

नाशिक पुणे विभाग

पुणे विभागातील सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 932 शेतकऱ्यांना जवळपास 58 लाख रुपये आणि सांगली जिल्ह्यातील जवळपास 8199 शेतकऱ्यांना आठ कोटी पाच लाख रुपये एवढा निधी पुणे जिल्ह्यातील जवळपास 751 शेतकऱ्यांना जवळपास दोन कोटी 60 लाख रुपये आणि नाशिक विभागातील नाशिक जिल्ह्यातील जवळपास 16 शेतकऱ्यांना एक लाख रुपये निधी आणि धुळे जिल्ह्यातील 1541 शेतकऱ्यांना जवळपास 93 लाख एवढा निधी नंदुरबार जिल्ह्यातील जवळपास 316 शेतकऱ्यांना 36 लाख रुपये एवढा निधी आणि जळगाव जिल्ह्यातील जवळपास 1540 शेतकऱ्यांना 14 कोटी रुपये एवढा निधी तसेच अहमदनगर जिल्ह्यातील बाराशे 24 शेतकऱ्यांना जवळपास 70 लाख रुपये निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे

अमरावती विभाग

अमरावती विभागासाठी म्हणजेच अमरावती जिल्ह्यासाठी जवळपास 155 शेतकऱ्यांसाठी जवळपास 89 लाख रुपये आणि अकोला जिल्ह्यासाठी 14706 शेतकऱ्यांसाठी 22 कोटी 73 लाख रुपये निधी आणि यवतमाळ जिल्ह्यातील जवळपास 925 शेतकऱ्यांसाठी 48 लाख रुपये निधी बुलढाणा जिल्ह्यातील दोन लाख 37 हजार शेतकऱ्यांसाठी जवळपास 300 कोटी रुपये निधी आणि वाशिम जिल्ह्यातील चार शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांसाठी निधी मंजूर करण्यात आलेला आहे

ठाणे पालघर

राज्य सरकारने जवळपास शेतकऱ्यांना तीन हेक्टर पर्यंत नुकसान भरपाई साठी मदत दिलेली आहे ठाणे जिल्ह्यातील जवळपास 109 शेतकऱ्यांना तीन लाख रुपये निधी मंजूर पालघर जिल्ह्यातील जवळपास 2730 शेतकऱ्यांना नऊ कोटी 67 लाख रुपये आणि रायगड जिल्ह्यातील 113 शेतकऱ्यांना जवळपास तीन लाख 25 हजार रुपये एवढा निधी तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील ६१ शेतकऱ्यांना जवळपास एक लाख 21 हजार रुपये तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 196 शेतकऱ्यांना जवळपास पाच लाख दोन हजार एवढा निधी मंजूर करण्यात आलेला आहे

नागपूर विभाग

वर्धा जिल्ह्यातील जवळपास 12970 शेतकऱ्यांसाठी जवळपास 11 कोटी 76 लाख रुपये निधी मंजूर करण्यात आलेला आहे तसेच नागपूर जिल्ह्यासाठी 123 शेतकऱ्यांसाठी जवळपास 17 लाख रुपये निधी मंजूर करण्यात आलेला आहे नागपूर जिल्ह्यातील तीन हजार 933 शेतकऱ्यांसाठी नऊ कोटी 84 लाख रुपये एवढा निधी तसेच गडचिरोली जिल्ह्यातील 2685 शेतकऱ्यांसाठी दोन कोटी 39 लाख रुपये एवढा निधी मंजूर करून राज्यातील सहा लाख 43 हजार 542 शेतकऱ्यांना 733 कोटी 45 लाख रुपये निधी हा सरकारकडून मंजूर करण्यात देखील आलेला आहे

 

The post उर्वरित शेतकऱ्यांची नुकसान भरपाई जाहीर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात होणार जमा यादी जाहीर appeared first on Namo Sarkar.

]]>
https://www.namosarkar.com/nuksan-bharpai/feed/ 0 86
पीक कर्ज न फेडल्यामुळे बँकेने शेतकऱ्याची जमीन घेतली ताब्यात https://www.namosarkar.com/bank-loan/ https://www.namosarkar.com/bank-loan/#respond Sun, 02 Mar 2025 05:40:43 +0000 https://www.namosarkar.com/?p=82 नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी नैसर्गिक आपत्तीमुळे झालेले शेतकऱ्याचे नुकसान आणि बाजारामध्ये शेतमालाला कमी मिळालेला भाव यामुळे शेतकऱ्यांनी पीक कर्ज परत फेडणे हे शक्य झाले नाही अशा एका शेतकऱ्याला बँकेने शेतकऱ्याची जमीन ताब्यात घेतलेली आहे अशी माहिती मिळालेली आहे यवतमाळ जिल्ह्यातील घडलेला हा प्रकार आहे बँकेच्या पठाणी वसुली धोरणाविरोधात असंतोष व्यक्त केला आहे ... Read more

The post पीक कर्ज न फेडल्यामुळे बँकेने शेतकऱ्याची जमीन घेतली ताब्यात appeared first on Namo Sarkar.

]]>
नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी नैसर्गिक आपत्तीमुळे झालेले शेतकऱ्याचे नुकसान आणि बाजारामध्ये शेतमालाला कमी मिळालेला भाव यामुळे शेतकऱ्यांनी पीक कर्ज परत फेडणे हे शक्य झाले नाही अशा एका शेतकऱ्याला बँकेने शेतकऱ्याची जमीन ताब्यात घेतलेली आहे अशी माहिती मिळालेली आहे

यवतमाळ जिल्ह्यातील घडलेला हा प्रकार आहे बँकेच्या पठाणी वसुली धोरणाविरोधात असंतोष व्यक्त केला आहे आपण जर पाहिलं तर यवतमाळ जिल्ह्यातील सुमारे 9 लाख हेक्टर क्षेत्रातून जवळपास पाच लाख हेक्टर हे कापूस उत्पादक आहे या ठिकाणी कापसाचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात आहे या उत्पन्नाद्वारे शेतकऱ्याला सर्व गरजा भागवून पीक कर्ज परतफेड करणे शेतकऱ्यासमोर आव्हान आहे उत्पन्न कमी होत असल्यामुळे आणि भाव नसल्यामुळे शेतकऱ्याचे आत्महत्येचे प्रकार घडतात

बँकेने शेतकऱ्याकडून वसुली करण्याचा प्रकार समोर आलेला आहे बँकेच्या पठाणी वसुलीचा प्रकार आहे महागाव तालुक्यातील पेडगाव चे शेतकरी सेवा पवार यांच्याकडे जवळपास 27 एकर जमीन आहे आणि त्यांनी 2. 92 हेक्टर जमिनीवर 2012 जिल्हा बँकेकडून तीन लाख 56 हजार 691 रुपये एवढे कर्ज घेतले होते त्यांना या कर्जाचा भरणा शक्य झालेला नाही

जवळपास मुद्दल आणि व्याज धरून ही रक्कम 6 लाख 70 हजार एवढी झालेली आहे कर्ज रक्कम जास्त झाल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजना महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजना या दोन्ही योजनातून देखील शेतकऱ्यांना लाभ मिळू शकला नाही परिणामी थकबाकी असल्यामुळे बँकेकडून या शेतकऱ्याच्या हेक्टर 2.92 शेत जमिनीवर ताबा घेण्यात आला यामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे

कोणीही मालमत्ता संदर्भात व्यवहार करू नये केल्यामुळे मालमत्ता वर कारवाई केली जाऊ शकते अशा प्रकारचा इशारा जिल्हा बँक प्रशासनाकडून जाहिरात प्रकाशित करून देण्यात आलेला आहे यामुळे शेतकऱ्यांसमोर अडचणी ची वाढ झाली आहे

The post पीक कर्ज न फेडल्यामुळे बँकेने शेतकऱ्याची जमीन घेतली ताब्यात appeared first on Namo Sarkar.

]]>
https://www.namosarkar.com/bank-loan/feed/ 0 82
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून 50 लाख महिलांचे अर्ज अपात्र होणार https://www.namosarkar.com/ladki-bahin-yojana-online-apply/ https://www.namosarkar.com/ladki-bahin-yojana-online-apply/#respond Sat, 01 Mar 2025 09:58:41 +0000 https://www.namosarkar.com/?p=77 नमस्कार लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरला असेल तर बातमी तुमच्यासाठी आहे लाडकी पण योजनेच्या अर्जाची तपासणी सुरू झालेली आहे आत्तापर्यंत जवळपास नऊ लाख महिलांचे अर्ज लाडकी बहीण योजनेतून बात करण्यात आलेली आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून जवळपास 50 लाख महिलांचे अर्ज बाद होणार आहे अशी माहिती सांगण्यात येत आहे लाडकी बहीण योजना विधानसभा निवडणुकीपूर्वी सुरू ... Read more

The post मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून 50 लाख महिलांचे अर्ज अपात्र होणार appeared first on Namo Sarkar.

]]>
नमस्कार लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरला असेल तर बातमी तुमच्यासाठी आहे लाडकी पण योजनेच्या अर्जाची तपासणी सुरू झालेली आहे आत्तापर्यंत जवळपास नऊ लाख महिलांचे अर्ज लाडकी बहीण योजनेतून बात करण्यात आलेली आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून जवळपास 50 लाख महिलांचे अर्ज बाद होणार आहे अशी माहिती सांगण्यात येत आहे

लाडकी बहीण योजना विधानसभा निवडणुकीपूर्वी सुरू करण्यात आलेली योजना आहे मुख्यमंत्री लाडकी भाई योजनेच्या माध्यमातून दर महिन्याला दीड हजार रुपये महिलांच्या बँक खात्यात जमा होतात ज्या महिलांनी लाडकी बहिण योजनेचा अर्ज भरलेला आहे अशा महिलांच्या अर्जाची पडताळणी सुरू आहे आणि आतापर्यंत जवळपास नऊ लाख लाडक्या बहिणींच्या अर्ज मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून बात करण्यात आलेले आहे

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून जवळपास 50 लाख महिलांचे अर्ज बाद होणार असल्याची माहिती समोर आलेली आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ महाराष्ट्रातील जवळपास दोन कोटी 46 लाख एवढ्या महिला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतात त्यातून जवळपास 50 लाख लाडक्या बहिणी अपात्र महिलांना या योजनेतून काढून टाकण्यात येणार आहे यामुळे सरकारच्या तिजोरीला देखील ताण कमी होणार आहे

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून जर 50 लाख महिला अपात्र झाल्या तर जवळपास एक हजार सहाशे वीस कोटी रुपये महाराष्ट्र सरकारची वाचणार आहेत या योजनेच्या माध्यमातून दर महिन्याला दीड हजार रुपये दिले जातात मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेसाठी दर महिन्याला जवळपास 3700 कोटी रुपये एवढा निधी महिलांच्या बँक खात्यात जमा केला जातो आणि हाच निधी दर सहा महिन्याला तब्बल 21 हजार 600 कोटी एवढा निधी महिलांच्या बँक खात्यात जमा केला जातो

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमुळे महाराष्ट्रातील इतर योजना पण ताण होत आहे या योजनेमुळे इतर योजनेचे पैसे देखील थकले आहेत असे सांगितले जाते यामुळे लाडकी बहीण योजनेमुळे महाराष्ट्र सरकारच्या तिजोरीला ताण पडत आहे

लाडकी बहीण योजनेतून 50 लाख महिला अपात्र होणार का

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून अर्जाची पडताळणी सुरू करण्यात आलेली आहे ही पडताळणी काही टप्प्यांमध्ये होणार आहे या पडताळणी दरम्यान वयोमर्यादा इन्कम टॅक्स भरलेल्या महिलांचे अर्ज आणि चार चाकी वाहन असलेल्या महिलांचे अर्ज या अर्जांची तपासणी केली जात आहे जानेवारी महिन्यात देखील पाच लाख महिलांचे अर्ज बाद केलेली आहेत आणि फेब्रुवारी महिन्यात देखील जवळपास चार लाख महिलांचे अर्ज बाद केलेले आहेत याच्यामुळे सरकारच्या तिजोरीला ताण कमी होता

 

The post मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून 50 लाख महिलांचे अर्ज अपात्र होणार appeared first on Namo Sarkar.

]]>
https://www.namosarkar.com/ladki-bahin-yojana-online-apply/feed/ 0 77
गॅस सिलेंडरच्या दारामध्ये झाले मोठे बदल आजपासून नवीन दर जाहीर https://www.namosarkar.com/gas-cylinder-rate/ https://www.namosarkar.com/gas-cylinder-rate/#respond Sat, 01 Mar 2025 06:09:41 +0000 https://www.namosarkar.com/?p=74 नमस्कार मित्रांनो एक मार्चपासून सर्वसामान्य नागरिकांसाठी धक्का आहे होळी आणि ईद पूर्वीच सिलेंडरच्या किमतीमध्ये मोठा बदल झालेला आहे व्यावसायिक म्हणजेच 19 किलोच्या गॅस सिलेंडरच्या दरामध्ये देखील मोठा बदल झालेला आहे गॅस सिलेंडरचे दर काय आहेत 19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलेंडरचे दर एक मार्चपासून म्हणजेच आज पासून दरामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे गॅस सिलेंडरच्या दराला ... Read more

The post गॅस सिलेंडरच्या दारामध्ये झाले मोठे बदल आजपासून नवीन दर जाहीर appeared first on Namo Sarkar.

]]>
नमस्कार मित्रांनो एक मार्चपासून सर्वसामान्य नागरिकांसाठी धक्का आहे होळी आणि ईद पूर्वीच सिलेंडरच्या किमतीमध्ये मोठा बदल झालेला आहे व्यावसायिक म्हणजेच 19 किलोच्या गॅस सिलेंडरच्या दरामध्ये देखील मोठा बदल झालेला आहे गॅस सिलेंडरचे दर काय आहेत

19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलेंडरचे दर एक मार्चपासून म्हणजेच आज पासून दरामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे गॅस सिलेंडरच्या दराला इंडियन ऑइल ने 19 किलोचे व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दारामध्ये जवळपास सहा रुपयांनी एवढी वाढ गॅस सिलेंडरच्या दरामध्ये केलेली आहे त्यामुळे आपण जर पाहिलं तर दिल्लीमध्ये या गॅस सिलेंडरचा दर पहिला 1797 रुपये एवढा होता तर आता 19 किलोचा गॅस सिलेंडरचा दर हा 1803 रुपये एवढा झालेला आहे

व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरामध्ये जवळपास सहा रुपयांनी एवढी वाढ या सिलेंडरच्या तारांमध्ये झालेली आहे मागच्या महिन्यात या गॅस सिलेंडरचा दर कमी होता तर या महिन्याच्या पहिल्याच दिवशी गॅस सिलेंडरच्या दारामध्ये वाढ झालेली आहे

सरकारकडून गॅस सिलेंडरच्या दरामध्ये महिन्याच्या पहिल्याच दिवशी सिलेंडरच्या किमतीमध्ये त्या किमती कमी होणार का जास्त होणार याचा आढावा घेतला जातो त्यानुसार नवीन महिना सुरू होतो या कारणामुळे गॅस सिलेंडरच्या कंपन्या नवीन किंमत लागू करतात आपण जर पाहिलं तर हा एक सणासुदीचा महिना आहे यामध्ये होळी आणि ईद हे दोन सण आहेत आणि या महिन्यामध्ये खूप सारे लग्नकार्य देखील सुरू आहेत

गॅस सिलेंडरच्या कंपन्यांनी सणासुदीच्या काळामध्ये देखील गॅस सिलेंडरच्या किमती वाढविलेल्या आहेत मागच्या महिन्याच्या किमतीमध्ये आणि या महिन्याच्या किमतीमध्ये सहा रुपयाचा फरक आहे गॅस सिलेंडरचे दर वाढल्यामुळे हॉटेल आणि रेस्टॉरंट मध्ये देखील पदार्थांच्या किमती वाढ होण्याची शक्यता आहे

गॅस सिलेंडरच्या नव्या दरानुसार दिल्लीमध्ये 19 किलोच्या सिलेंडरची किंमत जवळपास 1797 रुपयावरून ती आता 1803 रुपये एवढी झालेली आहे तर कोलकत्ता मध्ये या सिलेंडरचे दर 1907 रुपये यावरून 1913 रुपये एवढी वाढ झालेली आहे तसे पाहिले तर मुंबईत देखील गॅस सिलेंडरच्या दरामध्ये वाढ झालेली आहे आणि चेन्नई मध्ये देखील गॅस सिलेंडरच्या दरामध्ये सहा रुपयांनी वाढ झालेली आहे

महत्त्वाचं म्हणजे व्यावसायिक सिलेंडरच्या दारामध्येच वाढ झालेली आहे घरगुती गॅस सिलेंडरच्या दारामध्ये कोणतीही वाढ झालेली नाही

The post गॅस सिलेंडरच्या दारामध्ये झाले मोठे बदल आजपासून नवीन दर जाहीर appeared first on Namo Sarkar.

]]>
https://www.namosarkar.com/gas-cylinder-rate/feed/ 0 74
नमो शेतकरी योजनेचा हप्ता या तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार https://www.namosarkar.com/namo-shetkari-yojana-2025/ https://www.namosarkar.com/namo-shetkari-yojana-2025/#respond Fri, 28 Feb 2025 15:51:01 +0000 https://www.namosarkar.com/?p=70 नमस्कार शेतकरी मित्रांनो नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पीएम किसान योजनेच्या 19 व्या हप्त्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेले आहे तर शेतकरी वाट बघत आहेत ते नमो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कधी जमा होणार म्हणजेच नमो शेतकरी योजनेचा सहावा हप्ता शेतकऱ्यांना कधी मिळणार नमो शेतकरी योजनेबाबत महाराष्ट्र सरकारकडून अजून कोणतीच माहिती समोर आलेली ... Read more

The post नमो शेतकरी योजनेचा हप्ता या तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार appeared first on Namo Sarkar.

]]>
नमस्कार शेतकरी मित्रांनो नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पीएम किसान योजनेच्या 19 व्या हप्त्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेले आहे तर शेतकरी वाट बघत आहेत ते नमो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कधी जमा होणार म्हणजेच नमो शेतकरी योजनेचा सहावा हप्ता शेतकऱ्यांना कधी मिळणार

नमो शेतकरी योजनेबाबत महाराष्ट्र सरकारकडून अजून कोणतीच माहिती समोर आलेली नाही नमो शेतकरी योजनेचे पैसे लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यात पडू शकतात केंद्र सरकारने जवळपास पीएम किसान योजनेचे 19 व्या हप्त्याचे पैसे महाराष्ट्र राज्यातील 92 लाख 88 हजार शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा केलेले आहे जवळपास 1967 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आलेले आहे

पी एम किसान चा लाभ घेणारे सर्वात जास्त शेतकरी हे अहिल्यानगर जिल्ह्याचे आहेत केंद्र सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वी पीएम किसान योजनेचा 18 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केलेला होता याच वेळेस महाराष्ट्र सरकारने देखील नमो शेतकरी योजनेचा पाचवा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केलेला आहे त्यानंतर पी एम किसान योजनेचा 19 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेला आहे तर शेतकरी वाट बघत आहेत ते म्हणजे नमो शेतकरी योजनेचा सहाव्या हप्त्याची तो कधी खात्यात जमा होणार नमो शेतकरी योजनेचे पैसे देखील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतील अजून हप्ता कधी खात्यात जमा होणार याची तारीख जाहीर झालेली नाही

नमो शेतकरी योजनेचे शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये मिळतात सहा हजाराचे वर्षातून तीन टप्पे केले जातात म्हणजेच चार महिन्याला नमो किसान योजनेचा दोन हजार रुपयांचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतो वर्षाच्या शेवटपर्यंत शेतकऱ्याच्या खात्यामध्ये सहा हजार रुपये एवढी रक्कम जमा होते

केंद्र सरकारची देखील पीएम किसान योजनेच्या माध्यमातून देखील शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये मिळतात म्हणजेच शेतकऱ्याला एकूण वर्षाला 12000 रुपये एवढी रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होते पीएम किसान योजनेच्या माध्यमातून या योजनेचा 19 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेला आहे

The post नमो शेतकरी योजनेचा हप्ता या तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार appeared first on Namo Sarkar.

]]>
https://www.namosarkar.com/namo-shetkari-yojana-2025/feed/ 0 70
जमिनीचे मालकी हक्क सिद्ध करणारे हे 7 कागदपत्रे पहा https://www.namosarkar.com/land-ownership/ https://www.namosarkar.com/land-ownership/#respond Fri, 28 Feb 2025 09:08:16 +0000 https://www.namosarkar.com/?p=67 नमस्कार शेतकरी मित्रांनो जमिनीचा मालकी हक्क कसा सिद्ध करायचा त्यासाठी महत्त्वाची कागदपत्रे कोणती लागतात ते आज पाहणार आहोत जमिनीचे मालकी हक्क सिद्ध करण्यासाठी सुद्धा मोठ्या प्रमाणात वाद होतो त्यामुळे हे प्रकरण पार हाताच्या बाहेर जाण्याची वेळ सुद्धा येते जमिनीचा मालकी हक्क सिद्ध करण्यासाठी ही कागदपत्रे आवश्यक आहेत आवश्यक कागदपत्रे जमिनीचे खरेदी खत जमिनी खरेदी विक्री ... Read more

The post जमिनीचे मालकी हक्क सिद्ध करणारे हे 7 कागदपत्रे पहा appeared first on Namo Sarkar.

]]>
नमस्कार शेतकरी मित्रांनो जमिनीचा मालकी हक्क कसा सिद्ध करायचा त्यासाठी महत्त्वाची कागदपत्रे कोणती लागतात ते आज पाहणार आहोत जमिनीचे मालकी हक्क सिद्ध करण्यासाठी सुद्धा मोठ्या प्रमाणात वाद होतो त्यामुळे हे प्रकरण पार हाताच्या बाहेर जाण्याची वेळ सुद्धा येते जमिनीचा मालकी हक्क सिद्ध करण्यासाठी ही कागदपत्रे आवश्यक आहेत

आवश्यक कागदपत्रे

जमिनीचे खरेदी खत

जमिनी खरेदी विक्री करताना आणि जमिनीचा व्यवहार करताना मूळ मालकी हक्क सिद्ध करण्यासाठी खरेदीखत याचा उपयोग होतो खरेदी खत म्हणजे जमिनीचा प्रथम पुरावा समजला जातो आणि या खरेदीखतावर जमिनीचा व्यवहार आणि किती तारखेला झाला आणि हा व्यवहार कोणत्या दोन व्यक्तींमध्ये किंवा क्षेत्रावर आणि किती रुपयांनी झाला याची संपूर्ण माहिती ही खरेदी खतावर असते

सातबारा उतारा

जमिनीचा उतारा हा जमिनीचा मालकी हक्क सिद्ध करण्यासाठी सर्वात महत्त्वाचा उतारा आहे गाव नमुना मध्ये सातबारा शेतकऱ्याकडे किती जमीन आहे आणि त्या शेतकऱ्याचा किती जमिनीवर हक्क आहे हे सर्व याच्यावर नमूद केले असतात यामुळे जमिनीचा खरा मालक कोण आहे आणि त्याची ओळख पटण्यास सुद्धा मोठ्या प्रमाणात मदत होते याचबरोबर सरकारने डिजिटल स्वाक्षरी चा सातबारा उतारा देखील उपलब्ध केलेला आहे

खाते उतारा किंवा आठ

शेतकऱ्याची जमीन ही वेगवेगळ्या गट नंबर वर असतात त्यामुळे सर्व गट नंबर मधील जमिनीची माहिती ही माहिती एकत्र करून खाते उताऱ्या वरती नोंदवली जाते आठ उताऱ्यामुळे एक या गावांमध्ये तुमच्या नावावर किती जमीन आहे आणि कोणत्या गटात आहे त्याची माहिती मिळू शकते यासाठी आठ हा महत्त्वाचा दस्तावेज आहे

जमीन मोजणी नकाशा

आपण जर पाहिलं तर जमिनीच्या मालकी हक्क संदर्भात काही वाद झाला तर त्यावेळेस जमिनीची मोजणी केली जाते यावेळेस तुमच्याकडे जमीन मोजणी नकाशा असणे आवश्यक आहे त्यामुळे तुम्ही जमिनीवर तुमचा मालकी हक्क सिद्ध करू शकता त्यामुळे जमिनीची मोजणी नकाशे जपून ठेवणे खूप गरजेचे आहे एखाद्या गट नकाशातील शेतजमीन कोणाच्या नावावर आणि ती किती आहे याची सविस्तर माहिती ही नकाशा वरती मिळते

जमीन महसूल च्या पावत्या

शेतकरी जमिनीचा दरवर्षी महसूल भरत असतो त्यानंतर तलाठ्या मार्फत दिली जाणारी पावती ही जमिनीचा मालकी हक्क सिद्ध करण्यासाठी महत्त्वाचा पुरावा असू शकतो च्या पावत्या जपून ठेवणे खूप आवश्यक आहे

जमीन संबंधित पूर्वीचे खटले

तुमच्या जमिनीवर एखादा वाद असेल किंवा एखादी केस असेल अशी कागदपत्रे आणि निकाल अशी कागदपत्रे जपून ठेवली पाहिजेत कारण याचं महत्त्व जमिनीचा मालकी हक्क सिद्ध करण्यासाठी होऊ शकतो

प्रॉपर्टी कार्ड

तुमची बिगर शेती जमिनीची मालमत्तेच्या हक्क विशेष माहिती सांगणारा कागदपत्र म्हणजे प्रॉपर्टी कार्ड आहे

The post जमिनीचे मालकी हक्क सिद्ध करणारे हे 7 कागदपत्रे पहा appeared first on Namo Sarkar.

]]>
https://www.namosarkar.com/land-ownership/feed/ 0 67