महिलांसाठी आनंदाची बातमी आहे इलेक्ट्रिक स्कूटर कंपनीने त्यांच्यासाठी चांगली ऑफर काढलेली आहे महिला दिनाच्या निमित्त कोमाकी इलेक्ट्रिक स्कूटर या कंपनीने महिला दिनानिमित्त बाय वन गेट वन वाफर दिलेली आहे ज्यामध्ये तुम्हाला एका स्कूटरच्या किमतीमध्ये दोन स्कूटर मिळणार आहेत ते आपण इलेक्ट्रिक स्कूटर
बाय वन गेट वन फ्री या ऑफर च्या माध्यमातून एका स्कूटर च्या किमतीत म्हणजेच 99,999 किमतीमध्ये तुम्हाला दोन इलेक्ट्रिक स्कूटर मिळणार आहेत ही ऑफर महिला दिनानिमित्त कोमाकी इलेक्ट्रिक स्कूटर कंपनीकडून दिलेली आहे आत्तापर्यंत आपण पाहिलं असेल कपडे किंवा इतर गोष्टीवरच बाय वन गेट वन ची ऑफर असते परंतु आता इलेक्ट्रिक स्कूटर देखील अशी ऑफर मिळणार आहे
कोमाकी इलेक्ट्रिक स्कूटरने मंगळवारी त्यांची नवीन इलेक्ट्रिक स्कूटर X3 ही लॉन्च केलेली आहे जवळपास या इलेक्ट्रिक स्कूटर ची किंमत 52 हजार 999 पासून सुरू होते इलेक्ट्रिक स्कूटरमुळे खर्च खूप कमी प्रमाणात कमी होतो नाहीतर पेट्रोलचे दर वाढत चाललेले आहे यामुळे इलेक्ट्रिक स्कूटर घेणे फायद्याचे आहे
या कंपनीने ही वापर फक्त महिला दिनानिमित्त ठेवलेली आहे तुम्हाला 99 हजार 999 मध्ये जवळपास दोन स्कूटर मिळणार आहेत यामध्ये तुम्हाला दोन इलेक्ट्रिक स्कूटर आणि दोन रजिस्ट्रेशन इलेक्ट्रिक स्कूटर सोबत दोन चार्जर आणि तुम्ही जर एक इलेक्ट्रिक स्कूटर घेतल्यावर तुम्हाला एक युनिट मिळेल याची किंमत जवळपास 52 हजार 999 रुपये एवढी आहे
इलेक्ट्रिक स्कूटर चा वापर खूप मोठ्या प्रमाणात सुरू झालेला आहे खूप कंपन्यांनी इलेक्ट्रिस फोरविलर काढलेले आहेत इलेक्ट्रिक गाड्यांमुळे पेट्रोल डिझेलचा खर्च खूप मोठ्या प्रमाणात कमी होतो इलेक्ट्रिक गाड्यांची रेंज एका चार्ज मध्ये खूप मोठ्या प्रमाणात चांगली आहे