नमस्कार मित्रांनो भारत ऑस्ट्रेलिया या दोघांचा सामना सुरू असताना सामन्यामध्ये ऑस्ट्रेलियाचे प्लेयर खेळत असताना एक मोठी घटना घडली या घटनेचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात सोशल मीडिया वरती व्हायरल होत आहे चॅम्पियन ट्रॉफी सेमी फायनल च्या मॅचला ही घटना घडली
चॅम्पियन ट्रॉफी मध्ये भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांचा सेमी फायनल सामना सुरू असताना या सामन्याचा टॉस हा ऑस्ट्रेलियन जिंकला आहे आणि त्यांनी बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला ऑस्ट्रेलियाचे प्लेयर बॅटिंग करत असताना एक गमतीशीर अशी घटना घडली विराट कोहली के एल राहुल आणि रवींद्र जडेजा यांची चर्चा स्टंप माइक मध्ये कैद झाली
ऑस्ट्रेलियाचा प्लेयर मार्नस लाबुशेन हा बॅटिंग करत असताना रवींद्र जडेजा हा बॉलिंग करत होता स्मिथ आणि लाबुशेन यांच्यामध्ये चांगली पार्टनरशिप झाली होती आणि त्यावेळेस लाबुशेन ची विकेट पाडण्यासाठी जडेजा प्रयत्न करत होता तेव्हा के एल राहुल अशी बॉलिंग कर म्हणून जडेजाला गाईड करत होता त्यावेळेस विराट कोहली देखील विकेट कशी पडेल हे जडेजाला सांगत होता
के एल राहुल जडेजाला सांगत होता नाही जात अरे एक बॉल फिरव आता फक्त विराट म्हणाला फक्त तीन बॉल शिल्लक राहिलेत विराट आणि राहुलच्या सूचना ऐकून जडेजा मोठ्या प्रमाणात वैतागला आणि मनाला तुम्ही दोघे गप्पा सुरू राहू द्या मी तीन बॉल टाकून घेतो ही सर्व झालेली चर्चा स्टंप माईक मध्ये कैद झाली आणि या सर्व झालेल्या घटनांचा व्हिडिओ व्हायरल झाला
भारताचे माजी क्रिकेट पटू पद्माकर शिवलकर यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी भारतीय संघाच्या प्लेअरच्या हाताला काळी पट्टी बांधली होती