नमस्कार मित्रांनो राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून लाभ घेणाऱ्या लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी आहे लाडके बहीण योजनेचा अर्ज भरलेल्या महिलांच्या अर्जांची पडताळणी मोठ्या प्रमाणात होत आहे या योजनेतून अपात्र महिलांचे नाव काढण्यात येणार आहे असा निर्णय सरकारने घेतलेला आहे
लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांच्या आरोग्याची चौकशी मोठ्या प्रमाणात सुरू आहे लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत नऊ लाख महिलांचे नावे लाडकी बहीण योजने तून काढण्यात आली आहे आणि अजून पडताळणी सुरू आहे लाडकी बहिणीतून जवळपास 40 लाख महिलांचे अर्ज अपात्र शक्यता आहे
संजय गांधी निराधार योजना यातून दोन लाख तीस हजार
अपत्र करण्यात आले आहे आणि 65 वर्षाहून अधिक वय असलेले एक लाख दहा हजार अर्ज अपात्र करण्यात आले आहे आणि ज्यांच्याकडे चार चाकी गाडी आणि नमो शक्ती योजना लाभार्थी आणि सोयीचे ने अर्ज मागे घेणाऱ्या अर्जाची संख्या एक लाख 60 हजार एवढी आहे फेब्रुवारीमध्ये पडताळणी दरम्यान जवळपास दोन लाख अर्ज अपात्र करण्यात आले आहे सरकारी कर्मचारी जवळपास दोन लाख एवढे अर्ज अपात्र करण्यात आले आहे
लाडकी बहीण योजनेचा यापुढे लाभ घेण्यासाठी सरकार नवीन नियम लागू करणार आहे आणि लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांच्या बँक अकाउंट ची केवायसी जीवन प्रमाणपत्र जोडणी बंधनकारक आहे याच्यामुळे लाडकी बहीण योजनेचा लाभ हा पात्र महिलांनाच होईल या प्रकारची माहिती सांगण्यात आलेली आहे
लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून जवळपास आपला अर्जांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे याच्यामुळे सरकारचे कोट्यावधी रुपये वाचलेले आहेत आणि जवळपास सरकारी खर्चामध्ये 30% कपात करण्यात आलेली आहे लाडकी बहीण योजनेचा लाभ सर्वात जास्त पुणे आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील महिलांनी मोठ्या प्रमाणात घेतलेला आहे आणि सिंधुदुर्ग गडचिरोली या ठिकाणी महिलांचे प्रमाण खूप कमी प्रमाणात आहे
कोणत्या महिला होणार लाडकी बहीण योजनेतून अपात्र
लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून जवळपास 16 लाख महिलांच्या खात्यामध्ये थेट पैसे जमा करण्यात आले आहे मात्र भरलेला अर्ज आणि पैसे जमा झालेले बँक खाते यांच्या नावामध्ये खूप मोठ्या प्रमाणात तफावत आढळून येत आहे अशा महिलांची जिल्हास्तरीय फेर तपासणी करण्यात येत असून अपात्र आढळल्यास त्यांना अपात्र करणार आहेत आणि ज्या महिलांचे आधार कार्ड या योजनेला लिंक नसेल त्या महिलांना या योजनेतून बात केले जाणार आहेत