नमस्कार लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरला असेल तर बातमी तुमच्यासाठी आहे लाडकी पण योजनेच्या अर्जाची तपासणी सुरू झालेली आहे आत्तापर्यंत जवळपास नऊ लाख महिलांचे अर्ज लाडकी बहीण योजनेतून बात करण्यात आलेली आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून जवळपास 50 लाख महिलांचे अर्ज बाद होणार आहे अशी माहिती सांगण्यात येत आहे
लाडकी बहीण योजना विधानसभा निवडणुकीपूर्वी सुरू करण्यात आलेली योजना आहे मुख्यमंत्री लाडकी भाई योजनेच्या माध्यमातून दर महिन्याला दीड हजार रुपये महिलांच्या बँक खात्यात जमा होतात ज्या महिलांनी लाडकी बहिण योजनेचा अर्ज भरलेला आहे अशा महिलांच्या अर्जाची पडताळणी सुरू आहे आणि आतापर्यंत जवळपास नऊ लाख लाडक्या बहिणींच्या अर्ज मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून बात करण्यात आलेले आहे
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून जवळपास 50 लाख महिलांचे अर्ज बाद होणार असल्याची माहिती समोर आलेली आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ महाराष्ट्रातील जवळपास दोन कोटी 46 लाख एवढ्या महिला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतात त्यातून जवळपास 50 लाख लाडक्या बहिणी अपात्र महिलांना या योजनेतून काढून टाकण्यात येणार आहे यामुळे सरकारच्या तिजोरीला देखील ताण कमी होणार आहे
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून जर 50 लाख महिला अपात्र झाल्या तर जवळपास एक हजार सहाशे वीस कोटी रुपये महाराष्ट्र सरकारची वाचणार आहेत या योजनेच्या माध्यमातून दर महिन्याला दीड हजार रुपये दिले जातात मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेसाठी दर महिन्याला जवळपास 3700 कोटी रुपये एवढा निधी महिलांच्या बँक खात्यात जमा केला जातो आणि हाच निधी दर सहा महिन्याला तब्बल 21 हजार 600 कोटी एवढा निधी महिलांच्या बँक खात्यात जमा केला जातो
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमुळे महाराष्ट्रातील इतर योजना पण ताण होत आहे या योजनेमुळे इतर योजनेचे पैसे देखील थकले आहेत असे सांगितले जाते यामुळे लाडकी बहीण योजनेमुळे महाराष्ट्र सरकारच्या तिजोरीला ताण पडत आहे
लाडकी बहीण योजनेतून 50 लाख महिला अपात्र होणार का
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून अर्जाची पडताळणी सुरू करण्यात आलेली आहे ही पडताळणी काही टप्प्यांमध्ये होणार आहे या पडताळणी दरम्यान वयोमर्यादा इन्कम टॅक्स भरलेल्या महिलांचे अर्ज आणि चार चाकी वाहन असलेल्या महिलांचे अर्ज या अर्जांची तपासणी केली जात आहे जानेवारी महिन्यात देखील पाच लाख महिलांचे अर्ज बाद केलेली आहेत आणि फेब्रुवारी महिन्यात देखील जवळपास चार लाख महिलांचे अर्ज बाद केलेले आहेत याच्यामुळे सरकारच्या तिजोरीला ताण कमी होता