नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बागलपुर बिहार येथून पीएम किसानचा 19 वा हप्ता वितरित केला आहे आणि शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन हजार रुपये जमा झालेले आहेत
महाराष्ट्र सरकारने केंद्र सरकार प्रमाणेच नमो शेतकरी सन्मानित योजना सुरू केलेली आहे त्या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये मिळतात याच्या मध्ये लवकरच वाढ होणार आहे म्हणजेच 3000 रुपये नमो किसान योजनांमध्ये वाढणार आहेत अशी घोषणा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी केलेली आहे
पी एम किसान चा 19 वा हप्ता हप्ता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भागलपूर येथून शेतकऱ्यांच्या खात्यात विस्तारित करण्यात आला या या कार्यक्रम दरम्यान देवेंद्र फडवणीस देखील तेथे सहभागी होते त्यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी सांगितले की केंद्र सरकार शेतकऱ्यांना वर्षाला थेट सहा हजार रुपये निधी खात्यात जमा करते आणि राज्य सरकार देखील शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये एवढे निधी खात्यामध्ये जमा करतात देवेंद्र फडवणीस हे म्हणाले की आता राज्य सरकार यांच्यामध्ये तीन हजार रुपये वाढवणार आहे
जेणेकरून नमो शेतकरी योजनेचे शेतकऱ्यांना नऊ हजार रुपये मिळतील आणि केंद्र सरकारचे सहा हजार रुपये एकूण शेतकऱ्यांना वर्षाला 15000 रुपये एवढी आर्थिक मदत शेतकऱ्यांना मिळणार आहे
कृषिमंत्री कोकाटे कार्यक्रमांमध्ये अनुपस्थित राहिल्यामुळे कार्यक्रमांमध्ये मोठ्या प्रमाणात चर्चा रंगली होती शेतकऱ्यांसाठी आता आनंदाची बातमी आहे जेणेकरून शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचे वर्षाला नऊ हजार रुपये मिळणार आहेत आणि पीएम किसान योजनेचे शेतकऱ्याला एकूण सहा हजार रुपये मिळणार आहेत जेणेकरून शेतकऱ्यांना आता वर्षाला 15 हजार रुपये एवढी रक्कम शेतकऱ्यांच्या होणार आहे