1 मार्चपासून लागू होणार नवीन नियम पहा

नमस्कार मित्रांनो एक मार्चपासून अनेक नियमांमध्ये मोठ्या प्रमाणात बदल झालेले आहेत या नियमांमुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात खर्चावर परिणाम होण्याची शक्यता आहे आपण जर पाहिलं तर नवीन महिन्याच्या सुरुवातीपासूनच म्हणजेच एक मार्च पासून अनेक नियमांमध्ये मोठ्या प्रमाणात बदल झालेले आहे जाणून घेऊया काय आहेत बदल

जर तुम्ही तुमचे पैसे सुरक्षित ठेवण्यासाठी जर तुम्ही एफ डी मध्ये जर गुंतवणूक केलेली असेल तर तुमच्यासाठी महत्त्वाची माहिती आहे मार्चपासून बँक एफ डी च्या नियमांमध्ये मोठे बदल झालेले आहेत या नियमांमुळे पैसे काढण्याच्या पद्धतीवर देखील फरक पडू शकतो जर तुम्हाला भविष्यामध्ये एफडी करायची असेल तर झालेली ही नवीन बदल तुम्हाला माहीत असणे आवश्यक आहे

एक मार्चपासून बँकेतील एफडीच्या व्याजदरावर काही नवीन बदल झालेले आहेत आपण जर पाहिलं तर व्याजदर कमी किंवा वाढू देखील होऊ शकते बँक आता गुंतवणुकीनुसार कमी जास्त ठेवू शकतात ज्यांनी पाच वर्षापेक्षा कमी कालावधीची एफडी केलेली आहे त्यांच्यावर नवीन दाराचा परिणाम देखील होऊ शकतो

एलपीजी गॅस नवीन किंमत

आपण जर पाहिलं तर तेल कंपनीचे दर पहिल्याच दिवशी काय किंमत असणार पाहणार आहोत आपण जर पाहिलं तर एक मार्च च्या पहाटे सिलेंडरची किंमत बदलू शकते जवळपास सकाळी सहा वाजता नवीन किंमत जाहीर होऊ शकतात

एक मार्चपासून तेल कंपन्या आणि विमान इंधन म्हणजेच एअर टर्बाइन इंधन आणि CNJ दरामध्ये देखील बदल होऊ शकतात या इंधनाच्या किमती वाढणार किंवा कमी होणार हे पाहणे देखील महत्त्वाचे ठरणार आहे अशाप्रकारे एक मार्चपासून नवीन नियम लागू शकतात

Leave a Comment