राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये 7 मोठे निर्णय

नमस्कार मित्रांनो माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या अध्यक्ष खाली मंत्रिमंडळाची बैठक ही पार पडलेली आहे या मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार महाराष्ट्राचे दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब उपस्थित होते या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये महाराष्ट्रातील विविध कामाचा आडवा घेण्यात आलेला आहे

मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मोठ्या प्रमाणात निर्णय घेण्यात आलेले आहे या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सात महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेले आहेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस उपमुख्यमंत्री अजित पवार दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या अध्यक्षेखाली हे सात महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेली आहे त्यामध्ये आपण पाहिलं तर बारामती आणि परळी मध्ये पशुवैद्यकीय पदवी महाविद्यालय मंजुरी देण्यात आलेली आहे आपण पाहिलं तर या पशु वैद्यकीय महाविद्यालय साठी परळी येथे जवळपास 5 64 कोटी एवढा निधी या ठिकाणी मंजूर झालेला आहे

बारामती येथे पशुवैद्यकीय महाविद्यालयासाठी जवळपास 5 64 एवढा निधी मंजूर करण्यात आलेला आहे आपण जर पाहिलं तर मुळशी येथे लिंक कोर्ट ऐवजी दिवाणी न्यायालय कनिष्ठ न्यायालयाची स्थापना करण्यासाठी देखील परवानगी दिलेली आहे

मंत्रिमंडळातील महत्त्वाचे निर्णय

पहिला निर्णय म्हणजे पौड ता मुळशी जिल्हा पुणे या ठिकाणी लिंक कोर्ट ऐवजी दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर न्यायदंड अधिकारी प्रथम वर्ग या न्यायालय न्यायालयाची स्थापना देखील करण्यात आलेली आहे

दुसरा निर्णय पाहिला तर ठाणे जनता सरकारी बँक सार्वजनिक उपक्रम या ठिकाणी खाते उघडण्यासाठी परवानगी देखील दिलेली आहे
तिसरा निर्णय म्हणजे 1976 पूर्वीच्या पाटबंधारे प्रकल्पाने बाधित पुनर्वसित गावठाणांमध्ये नागरी सुविधा पुरवण्यासाठी प्रलंबित कामांचा कृती कार्यक्रम राबविण्याचा निर्णय; अशा 332 गावठाणासाठी 599.75 कोटी रुपयांच्या तरतुदीस मंजुरी

महाराष्ट्र राज्य आधारसामग्री धोरणास मान्यता राज्य डेटा प्राधिकरण
स्थापन करणार. मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली नियामक समिती.

बारामती पशुवैद्यक पदवी महाविद्यालय स्थापन करण्यास मंजुरी. यासाठी 564.58 कोटी रुपयांच्या मंजुरी

परळी पशुवैद्यक पदवी महाविद्यालय स्थापन मंजुरी. 564.58 कोटी रुपयांच्या मंजुरी

महाराष्ट्र महामार्ग अधिनियम कलम 18(3) 1955 मध्ये सुधारणा महाराष्ट्र महामार्ग अध्यादेश 2025 ला मान्यता

Leave a Comment