पीक कर्ज न फेडल्यामुळे बँकेने शेतकऱ्याची जमीन घेतली ताब्यात

Bank Loan

नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी नैसर्गिक आपत्तीमुळे झालेले शेतकऱ्याचे नुकसान आणि बाजारामध्ये शेतमालाला कमी मिळालेला भाव यामुळे शेतकऱ्यांनी पीक कर्ज परत फेडणे हे शक्य झाले नाही अशा एका शेतकऱ्याला बँकेने शेतकऱ्याची जमीन ताब्यात घेतलेली आहे अशी माहिती मिळालेली आहे यवतमाळ जिल्ह्यातील घडलेला हा प्रकार आहे बँकेच्या पठाणी वसुली धोरणाविरोधात असंतोष व्यक्त केला आहे … Read more