गॅस सिलेंडरच्या दारामध्ये झाले मोठे बदल आजपासून नवीन दर जाहीर
नमस्कार मित्रांनो एक मार्चपासून सर्वसामान्य नागरिकांसाठी धक्का आहे होळी आणि ईद पूर्वीच सिलेंडरच्या किमतीमध्ये मोठा बदल झालेला आहे व्यावसायिक म्हणजेच 19 किलोच्या गॅस सिलेंडरच्या दरामध्ये देखील मोठा बदल झालेला आहे गॅस सिलेंडरचे दर काय आहेत 19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलेंडरचे दर एक मार्चपासून म्हणजेच आज पासून दरामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे गॅस सिलेंडरच्या दराला … Read more