gas cylinder rate Archives - Namo Sarkar https://www.namosarkar.com/tag/gas-cylinder-rate/ Namo Sarkar Sat, 01 Mar 2025 06:09:41 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.7.2 https://www.namosarkar.com/wp-content/uploads/2025/02/cropped-mahakrushibatami-13-1-32x32.jpg gas cylinder rate Archives - Namo Sarkar https://www.namosarkar.com/tag/gas-cylinder-rate/ 32 32 242030989 गॅस सिलेंडरच्या दारामध्ये झाले मोठे बदल आजपासून नवीन दर जाहीर https://www.namosarkar.com/gas-cylinder-rate/ https://www.namosarkar.com/gas-cylinder-rate/#respond Sat, 01 Mar 2025 06:09:41 +0000 https://www.namosarkar.com/?p=74 नमस्कार मित्रांनो एक मार्चपासून सर्वसामान्य नागरिकांसाठी धक्का आहे होळी आणि ईद पूर्वीच सिलेंडरच्या किमतीमध्ये मोठा बदल झालेला आहे व्यावसायिक म्हणजेच 19 किलोच्या गॅस सिलेंडरच्या दरामध्ये देखील मोठा बदल झालेला आहे गॅस सिलेंडरचे दर काय आहेत 19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलेंडरचे दर एक मार्चपासून म्हणजेच आज पासून दरामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे गॅस सिलेंडरच्या दराला ... Read more

The post गॅस सिलेंडरच्या दारामध्ये झाले मोठे बदल आजपासून नवीन दर जाहीर appeared first on Namo Sarkar.

]]>
नमस्कार मित्रांनो एक मार्चपासून सर्वसामान्य नागरिकांसाठी धक्का आहे होळी आणि ईद पूर्वीच सिलेंडरच्या किमतीमध्ये मोठा बदल झालेला आहे व्यावसायिक म्हणजेच 19 किलोच्या गॅस सिलेंडरच्या दरामध्ये देखील मोठा बदल झालेला आहे गॅस सिलेंडरचे दर काय आहेत

19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलेंडरचे दर एक मार्चपासून म्हणजेच आज पासून दरामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे गॅस सिलेंडरच्या दराला इंडियन ऑइल ने 19 किलोचे व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दारामध्ये जवळपास सहा रुपयांनी एवढी वाढ गॅस सिलेंडरच्या दरामध्ये केलेली आहे त्यामुळे आपण जर पाहिलं तर दिल्लीमध्ये या गॅस सिलेंडरचा दर पहिला 1797 रुपये एवढा होता तर आता 19 किलोचा गॅस सिलेंडरचा दर हा 1803 रुपये एवढा झालेला आहे

व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरामध्ये जवळपास सहा रुपयांनी एवढी वाढ या सिलेंडरच्या तारांमध्ये झालेली आहे मागच्या महिन्यात या गॅस सिलेंडरचा दर कमी होता तर या महिन्याच्या पहिल्याच दिवशी गॅस सिलेंडरच्या दारामध्ये वाढ झालेली आहे

सरकारकडून गॅस सिलेंडरच्या दरामध्ये महिन्याच्या पहिल्याच दिवशी सिलेंडरच्या किमतीमध्ये त्या किमती कमी होणार का जास्त होणार याचा आढावा घेतला जातो त्यानुसार नवीन महिना सुरू होतो या कारणामुळे गॅस सिलेंडरच्या कंपन्या नवीन किंमत लागू करतात आपण जर पाहिलं तर हा एक सणासुदीचा महिना आहे यामध्ये होळी आणि ईद हे दोन सण आहेत आणि या महिन्यामध्ये खूप सारे लग्नकार्य देखील सुरू आहेत

गॅस सिलेंडरच्या कंपन्यांनी सणासुदीच्या काळामध्ये देखील गॅस सिलेंडरच्या किमती वाढविलेल्या आहेत मागच्या महिन्याच्या किमतीमध्ये आणि या महिन्याच्या किमतीमध्ये सहा रुपयाचा फरक आहे गॅस सिलेंडरचे दर वाढल्यामुळे हॉटेल आणि रेस्टॉरंट मध्ये देखील पदार्थांच्या किमती वाढ होण्याची शक्यता आहे

गॅस सिलेंडरच्या नव्या दरानुसार दिल्लीमध्ये 19 किलोच्या सिलेंडरची किंमत जवळपास 1797 रुपयावरून ती आता 1803 रुपये एवढी झालेली आहे तर कोलकत्ता मध्ये या सिलेंडरचे दर 1907 रुपये यावरून 1913 रुपये एवढी वाढ झालेली आहे तसे पाहिले तर मुंबईत देखील गॅस सिलेंडरच्या दरामध्ये वाढ झालेली आहे आणि चेन्नई मध्ये देखील गॅस सिलेंडरच्या दरामध्ये सहा रुपयांनी वाढ झालेली आहे

महत्त्वाचं म्हणजे व्यावसायिक सिलेंडरच्या दारामध्येच वाढ झालेली आहे घरगुती गॅस सिलेंडरच्या दारामध्ये कोणतीही वाढ झालेली नाही

The post गॅस सिलेंडरच्या दारामध्ये झाले मोठे बदल आजपासून नवीन दर जाहीर appeared first on Namo Sarkar.

]]>
https://www.namosarkar.com/gas-cylinder-rate/feed/ 0 74