तुम्ही गप्पा मारा कोहली-राहुलच्या सूचना ऐकून जडेजा वैतागला व्हिडिओ व्हायरल

ind vs aus semi final

नमस्कार मित्रांनो भारत ऑस्ट्रेलिया या दोघांचा सामना सुरू असताना सामन्यामध्ये ऑस्ट्रेलियाचे प्लेयर खेळत असताना एक मोठी घटना घडली या घटनेचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात सोशल मीडिया वरती व्हायरल होत आहे चॅम्पियन ट्रॉफी सेमी फायनल च्या मॅचला ही घटना घडली चॅम्पियन ट्रॉफी मध्ये भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांचा सेमी फायनल सामना सुरू असताना या सामन्याचा टॉस हा ऑस्ट्रेलियन … Read more