मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून 50 लाख महिलांचे अर्ज अपात्र होणार

ladki bahin yojana online apply

नमस्कार लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरला असेल तर बातमी तुमच्यासाठी आहे लाडकी पण योजनेच्या अर्जाची तपासणी सुरू झालेली आहे आत्तापर्यंत जवळपास नऊ लाख महिलांचे अर्ज लाडकी बहीण योजनेतून बात करण्यात आलेली आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून जवळपास 50 लाख महिलांचे अर्ज बाद होणार आहे अशी माहिती सांगण्यात येत आहे लाडकी बहीण योजना विधानसभा निवडणुकीपूर्वी सुरू … Read more