जिल्ह्यातील 23 हजार लाडक्या बहिणी अपात्र खात्यात जमा होणार नाहीत पैसे

Ladki Bahini Yojana Maharashtra

नमस्कार लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून भरलेल्या अर्जाची फेर तपासणी झालेली आहे आणि जवळपास 23778 हजार महिलांचे अर्ज बाद झालेले आहे काही अर्ज तर अटीची पूर्तता न केल्यामुळे देखील अपात्र झालेले आहे महाराष्ट्र राज्यामध्ये महायुती सरकारने विधानसभा च्या निवडणूक होण्याच्या अगोदरच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे या योजनेला महाराष्ट्रातील महिलांचा पूर्ण प्रतिसाद मिळालेला आहे … Read more