जमिनीच्या बांधावरून होणारे वाद आता थांबणार भूमी अभिलेख विभागाचा मोठा निर्णय

land record satbara

जमिनीच्या बांधावरून होणारे वाद आता थांबणार भूमी अभिलेख विभागाचा मोठा निर्णय नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे आता सातबारा उतारा नुसार जमिनीचे नकाशे उपलब्ध नसल्यामुळे राज्यामध्ये भांडण मोठ्या प्रमाणात आहेत जमिनीचे वाद हे न्यायालयामध्ये देखील आहेत आणि भावकी मध्ये देखील मोठ्या प्रमाणात जमिनीच्या बांधावरून मोठ्या प्रमाणात भांडणे होतात यावर आता सरकारने वाद होऊ … Read more