शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार 15 हजार रुपये देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा

namo shetkari yojana

नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बागलपुर बिहार येथून पीएम किसानचा 19 वा हप्ता वितरित केला आहे आणि शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन हजार रुपये जमा झालेले आहेत महाराष्ट्र सरकारने केंद्र सरकार प्रमाणेच नमो शेतकरी सन्मानित योजना सुरू केलेली आहे त्या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये मिळतात याच्या मध्ये लवकरच … Read more