नमो शेतकरी योजनेचा हप्ता या तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार
नमस्कार शेतकरी मित्रांनो नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पीएम किसान योजनेच्या 19 व्या हप्त्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेले आहे तर शेतकरी वाट बघत आहेत ते नमो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कधी जमा होणार म्हणजेच नमो शेतकरी योजनेचा सहावा हप्ता शेतकऱ्यांना कधी मिळणार नमो शेतकरी योजनेबाबत महाराष्ट्र सरकारकडून अजून कोणतीच माहिती समोर आलेली … Read more