namo shetkari yojana 2025 Archives - Namo Sarkar https://www.namosarkar.com/tag/namo-shetkari-yojana-2025/ Namo Sarkar Fri, 28 Feb 2025 15:52:25 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.7.2 https://www.namosarkar.com/wp-content/uploads/2025/02/cropped-mahakrushibatami-13-1-32x32.jpg namo shetkari yojana 2025 Archives - Namo Sarkar https://www.namosarkar.com/tag/namo-shetkari-yojana-2025/ 32 32 242030989 नमो शेतकरी योजनेचा हप्ता या तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार https://www.namosarkar.com/namo-shetkari-yojana-2025/ https://www.namosarkar.com/namo-shetkari-yojana-2025/#respond Fri, 28 Feb 2025 15:51:01 +0000 https://www.namosarkar.com/?p=70 नमस्कार शेतकरी मित्रांनो नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पीएम किसान योजनेच्या 19 व्या हप्त्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेले आहे तर शेतकरी वाट बघत आहेत ते नमो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कधी जमा होणार म्हणजेच नमो शेतकरी योजनेचा सहावा हप्ता शेतकऱ्यांना कधी मिळणार नमो शेतकरी योजनेबाबत महाराष्ट्र सरकारकडून अजून कोणतीच माहिती समोर आलेली ... Read more

The post नमो शेतकरी योजनेचा हप्ता या तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार appeared first on Namo Sarkar.

]]>
नमस्कार शेतकरी मित्रांनो नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पीएम किसान योजनेच्या 19 व्या हप्त्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेले आहे तर शेतकरी वाट बघत आहेत ते नमो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कधी जमा होणार म्हणजेच नमो शेतकरी योजनेचा सहावा हप्ता शेतकऱ्यांना कधी मिळणार

नमो शेतकरी योजनेबाबत महाराष्ट्र सरकारकडून अजून कोणतीच माहिती समोर आलेली नाही नमो शेतकरी योजनेचे पैसे लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यात पडू शकतात केंद्र सरकारने जवळपास पीएम किसान योजनेचे 19 व्या हप्त्याचे पैसे महाराष्ट्र राज्यातील 92 लाख 88 हजार शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा केलेले आहे जवळपास 1967 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आलेले आहे

पी एम किसान चा लाभ घेणारे सर्वात जास्त शेतकरी हे अहिल्यानगर जिल्ह्याचे आहेत केंद्र सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वी पीएम किसान योजनेचा 18 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केलेला होता याच वेळेस महाराष्ट्र सरकारने देखील नमो शेतकरी योजनेचा पाचवा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केलेला आहे त्यानंतर पी एम किसान योजनेचा 19 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेला आहे तर शेतकरी वाट बघत आहेत ते म्हणजे नमो शेतकरी योजनेचा सहाव्या हप्त्याची तो कधी खात्यात जमा होणार नमो शेतकरी योजनेचे पैसे देखील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतील अजून हप्ता कधी खात्यात जमा होणार याची तारीख जाहीर झालेली नाही

नमो शेतकरी योजनेचे शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये मिळतात सहा हजाराचे वर्षातून तीन टप्पे केले जातात म्हणजेच चार महिन्याला नमो किसान योजनेचा दोन हजार रुपयांचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतो वर्षाच्या शेवटपर्यंत शेतकऱ्याच्या खात्यामध्ये सहा हजार रुपये एवढी रक्कम जमा होते

केंद्र सरकारची देखील पीएम किसान योजनेच्या माध्यमातून देखील शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये मिळतात म्हणजेच शेतकऱ्याला एकूण वर्षाला 12000 रुपये एवढी रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होते पीएम किसान योजनेच्या माध्यमातून या योजनेचा 19 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेला आहे

The post नमो शेतकरी योजनेचा हप्ता या तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार appeared first on Namo Sarkar.

]]>
https://www.namosarkar.com/namo-shetkari-yojana-2025/feed/ 0 70