nuksan bharpai Archives - Namo Sarkar https://www.namosarkar.com/tag/nuksan-bharpai/ Namo Sarkar Tue, 04 Mar 2025 06:06:20 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.7.2 https://www.namosarkar.com/wp-content/uploads/2025/02/cropped-mahakrushibatami-13-1-32x32.jpg nuksan bharpai Archives - Namo Sarkar https://www.namosarkar.com/tag/nuksan-bharpai/ 32 32 242030989 उर्वरित शेतकऱ्यांची नुकसान भरपाई जाहीर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात होणार जमा यादी जाहीर https://www.namosarkar.com/nuksan-bharpai/ https://www.namosarkar.com/nuksan-bharpai/#respond Tue, 04 Mar 2025 06:06:20 +0000 https://www.namosarkar.com/?p=86 नमस्कार शेतकरी मित्रांनो खरीप हंगाम 2024 अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची नुकसान झाले होते सप्टेंबर आणि ऑक्टोबर या महिन्यांमध्ये परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते यामुळे महाराष्ट्र राज्यातील सहा लाख 43 हजार 542 शेतकऱ्यांना 733 कोटी निधी हा नुकसान भरपाईसाठी मंजूर करण्यात आलेला होता यामध्ये बुलढाणा वर्धा नागपूर जळगाव नाशिक अकोला या जिल्ह्यांचा ... Read more

The post उर्वरित शेतकऱ्यांची नुकसान भरपाई जाहीर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात होणार जमा यादी जाहीर appeared first on Namo Sarkar.

]]>
नमस्कार शेतकरी मित्रांनो खरीप हंगाम 2024 अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची नुकसान झाले होते सप्टेंबर आणि ऑक्टोबर या महिन्यांमध्ये परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते यामुळे महाराष्ट्र राज्यातील सहा लाख 43 हजार 542 शेतकऱ्यांना 733 कोटी निधी हा नुकसान भरपाईसाठी मंजूर करण्यात आलेला होता यामध्ये बुलढाणा वर्धा नागपूर जळगाव नाशिक अकोला या जिल्ह्यांचा या नुकसान भरपाई मध्ये समावेश आहे

याबाबत सरकारने महत्त्वाचा शासन निर्णय काढलेला आहे सप्टेंबर ऑक्टोंबर 2024 या कालावधीत झालेल्या पिकांची नुकसान जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी यामुळे झालेल्या पिकांची नुकसान आणि शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी सरकारने 733 कोटी 45 लाख एवढा निधी शासनाने मंजूर केलेला आहे या जिल्ह्यांना नुकसान भरपाई मिळणार आहे

नाशिक पुणे विभाग

पुणे विभागातील सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 932 शेतकऱ्यांना जवळपास 58 लाख रुपये आणि सांगली जिल्ह्यातील जवळपास 8199 शेतकऱ्यांना आठ कोटी पाच लाख रुपये एवढा निधी पुणे जिल्ह्यातील जवळपास 751 शेतकऱ्यांना जवळपास दोन कोटी 60 लाख रुपये आणि नाशिक विभागातील नाशिक जिल्ह्यातील जवळपास 16 शेतकऱ्यांना एक लाख रुपये निधी आणि धुळे जिल्ह्यातील 1541 शेतकऱ्यांना जवळपास 93 लाख एवढा निधी नंदुरबार जिल्ह्यातील जवळपास 316 शेतकऱ्यांना 36 लाख रुपये एवढा निधी आणि जळगाव जिल्ह्यातील जवळपास 1540 शेतकऱ्यांना 14 कोटी रुपये एवढा निधी तसेच अहमदनगर जिल्ह्यातील बाराशे 24 शेतकऱ्यांना जवळपास 70 लाख रुपये निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे

अमरावती विभाग

अमरावती विभागासाठी म्हणजेच अमरावती जिल्ह्यासाठी जवळपास 155 शेतकऱ्यांसाठी जवळपास 89 लाख रुपये आणि अकोला जिल्ह्यासाठी 14706 शेतकऱ्यांसाठी 22 कोटी 73 लाख रुपये निधी आणि यवतमाळ जिल्ह्यातील जवळपास 925 शेतकऱ्यांसाठी 48 लाख रुपये निधी बुलढाणा जिल्ह्यातील दोन लाख 37 हजार शेतकऱ्यांसाठी जवळपास 300 कोटी रुपये निधी आणि वाशिम जिल्ह्यातील चार शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांसाठी निधी मंजूर करण्यात आलेला आहे

ठाणे पालघर

राज्य सरकारने जवळपास शेतकऱ्यांना तीन हेक्टर पर्यंत नुकसान भरपाई साठी मदत दिलेली आहे ठाणे जिल्ह्यातील जवळपास 109 शेतकऱ्यांना तीन लाख रुपये निधी मंजूर पालघर जिल्ह्यातील जवळपास 2730 शेतकऱ्यांना नऊ कोटी 67 लाख रुपये आणि रायगड जिल्ह्यातील 113 शेतकऱ्यांना जवळपास तीन लाख 25 हजार रुपये एवढा निधी तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील ६१ शेतकऱ्यांना जवळपास एक लाख 21 हजार रुपये तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 196 शेतकऱ्यांना जवळपास पाच लाख दोन हजार एवढा निधी मंजूर करण्यात आलेला आहे

नागपूर विभाग

वर्धा जिल्ह्यातील जवळपास 12970 शेतकऱ्यांसाठी जवळपास 11 कोटी 76 लाख रुपये निधी मंजूर करण्यात आलेला आहे तसेच नागपूर जिल्ह्यासाठी 123 शेतकऱ्यांसाठी जवळपास 17 लाख रुपये निधी मंजूर करण्यात आलेला आहे नागपूर जिल्ह्यातील तीन हजार 933 शेतकऱ्यांसाठी नऊ कोटी 84 लाख रुपये एवढा निधी तसेच गडचिरोली जिल्ह्यातील 2685 शेतकऱ्यांसाठी दोन कोटी 39 लाख रुपये एवढा निधी मंजूर करून राज्यातील सहा लाख 43 हजार 542 शेतकऱ्यांना 733 कोटी 45 लाख रुपये निधी हा सरकारकडून मंजूर करण्यात देखील आलेला आहे

 

The post उर्वरित शेतकऱ्यांची नुकसान भरपाई जाहीर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात होणार जमा यादी जाहीर appeared first on Namo Sarkar.

]]>
https://www.namosarkar.com/nuksan-bharpai/feed/ 0 86