पॅन कार्ड धारकांसाठी महत्त्वाची बातमी भरावा लागेल 10 हजार रुपये दंड

pan card

नमस्कार मित्रांनो तुमचे एक महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहोत सरकारने पॅन 0.2 हा लॉन्च केलेला आहे यामध्ये सरकारने ज्यांच्याकडे डुप्लिकेट पॅन कार्ड आहे हे काढ पूर्णपणे काढून टाकण्याचे काम करणार आहेत तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे तुमच्याकडे जर एकापेक्षा जास्त पॅन कार्ड असतील तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे सरकारने डुप्लिकेट पॅन कार्ड वापरण्यावर कारवाई करण्याचा … Read more