pan card Archives - Namo Sarkar https://www.namosarkar.com/tag/pan-card/ Namo Sarkar Thu, 27 Feb 2025 12:52:47 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.7.2 https://www.namosarkar.com/wp-content/uploads/2025/02/cropped-mahakrushibatami-13-1-32x32.jpg pan card Archives - Namo Sarkar https://www.namosarkar.com/tag/pan-card/ 32 32 242030989 पॅन कार्ड धारकांसाठी महत्त्वाची बातमी भरावा लागेल 10 हजार रुपये दंड https://www.namosarkar.com/pan-card/ https://www.namosarkar.com/pan-card/#respond Thu, 27 Feb 2025 12:52:47 +0000 https://www.namosarkar.com/?p=58 नमस्कार मित्रांनो तुमचे एक महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहोत सरकारने पॅन 0.2 हा लॉन्च केलेला आहे यामध्ये सरकारने ज्यांच्याकडे डुप्लिकेट पॅन कार्ड आहे हे काढ पूर्णपणे काढून टाकण्याचे काम करणार आहेत तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे तुमच्याकडे जर एकापेक्षा जास्त पॅन कार्ड असतील तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे सरकारने डुप्लिकेट पॅन कार्ड वापरण्यावर कारवाई करण्याचा ... Read more

The post पॅन कार्ड धारकांसाठी महत्त्वाची बातमी भरावा लागेल 10 हजार रुपये दंड appeared first on Namo Sarkar.

]]>
नमस्कार मित्रांनो तुमचे एक महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहोत सरकारने पॅन 0.2 हा लॉन्च केलेला आहे यामध्ये सरकारने ज्यांच्याकडे डुप्लिकेट पॅन कार्ड आहे हे काढ पूर्णपणे काढून टाकण्याचे काम करणार आहेत तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे तुमच्याकडे जर एकापेक्षा जास्त पॅन कार्ड असतील तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे

सरकारने डुप्लिकेट पॅन कार्ड वापरण्यावर कारवाई करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि ज्याच्याकडे दोन पॅन कार्ड आहेत त्यांच्यावर कारवाई करण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे तुम्ही जर नवीन नियमानुसार जर तुमचे दुसरे पॅन कार्ड सरेंडर नाही केले तर तुम्हाला जवळपास दहा हजार रुपये पर्यंत दंड द्यावा लागेल तुमच्या मनात असा प्रश्न तयार झाला असेल एकापेक्षा जास्त पॅन कार्ड असणे चुकीचे आहे का बरोबर आहे

आपण जर पाहिलं तर प्राप्तिकर कायद्यानुसार 1961 पासून कोणीही एका पेक्षा जास्त पॅन कार्ड ठेवू शकत नाही चुकून एखाद्याने किंवा जाणून बुजून जर डुप्लीकेट पॅन कार्ड बनवले असेल तर त्याने तात्काळ सरेंडर करणे आवश्यक आहे जर तुम्ही तसे नाही केले तर सरकार तुमच्यावर वैयक्तिक कठोर कारवाई करू शकतात

हा प्लॅन सरकारने 0.2 योजनेला मंजुरी देखील दिलेली आहे pan आणि tan चांगले आणि आधुनिक करण्यासाठी या योजनेचे काम आहे या योजनेचा फायदा म्हणजे डुप्लिकेट पॅन कार्ड काढून टाकने आणि होणारी फसवणूक रोखणे या योजनेचा उद्देश आहे यामध्ये pan आणि tan त्यांची प्रक्रिया पूर्वीपेक्षा चांगल्या गतीने सुरू आहे हाच सरकारचा उद्देश आहे या योजनेच्या माध्यमातून सरकार नवीन तंत्रज्ञान वापरत आहेत म्हणजेच जेणेकरून एखाद्या व्यक्तीच्या नावावर एकच पॅन कार्ड असल्यामुळे कोणाची फसवणूक होऊ नये

एकापेक्षा जास्त पॅन कार्ड तुमच्याकडे असेल तर तुम्ही लवकरच ताबडतोब सरेंडर करणे आवश्यक आहे याच्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम NSDL आणि UTIITSL या वेबसाईटवर जा आणि तुम्ही पेन सलेंडर करण्याचा अर्ज भरा आणि त्याच्यामध्ये महत्त्वाचे कागदपत्रे भरा आणि फॉर्म सबमिट करा त्याच्यानंतर तुमच्याकडे सरेंडर केलेल्या पॅन कार्ड ची पावती देखील मिळेल

The post पॅन कार्ड धारकांसाठी महत्त्वाची बातमी भरावा लागेल 10 हजार रुपये दंड appeared first on Namo Sarkar.

]]>
https://www.namosarkar.com/pan-card/feed/ 0 58