ट्रॅक्टर साठी मिळणार 3 लाख रुपये अनुदान असा करा अर्ज
नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी एक आनंदाचे बातमी आहे सरकार तुम्हाला आता ट्रॅक्टर खरेदीसाठी अनुदान देणार आहे शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर हे खूप गरजेची वस्तू आहे याच्या माध्यमातून शेतकरी नांगरणी आणि शेत जमिनीची मशागत करत असतात ट्रॅक्टरचा वापर शेतकऱ्याला मोठ्या प्रमाणात होतो ट्रॅक्टर मुळे शेतकऱ्यांचे काम हे लवकरात लवकर होते महाराष्ट्राचे अनुसूचित जाती आणि नवबौद्ध समाजातील शेतकऱ्यांना या … Read more