tractor anudan yojana Archives - Namo Sarkar https://www.namosarkar.com/tag/tractor-anudan-yojana/ Namo Sarkar Tue, 04 Mar 2025 09:07:32 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.7.2 https://www.namosarkar.com/wp-content/uploads/2025/02/cropped-mahakrushibatami-13-1-32x32.jpg tractor anudan yojana Archives - Namo Sarkar https://www.namosarkar.com/tag/tractor-anudan-yojana/ 32 32 242030989 ट्रॅक्टर साठी मिळणार 3 लाख रुपये अनुदान असा करा अर्ज https://www.namosarkar.com/tractor-anudan-yojana/ https://www.namosarkar.com/tractor-anudan-yojana/#respond Tue, 04 Mar 2025 09:07:32 +0000 https://www.namosarkar.com/?p=89 नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी एक आनंदाचे बातमी आहे सरकार तुम्हाला आता ट्रॅक्टर खरेदीसाठी अनुदान देणार आहे शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर हे खूप गरजेची वस्तू आहे याच्या माध्यमातून शेतकरी नांगरणी आणि शेत जमिनीची मशागत करत असतात ट्रॅक्टरचा वापर शेतकऱ्याला मोठ्या प्रमाणात होतो ट्रॅक्टर मुळे शेतकऱ्यांचे काम हे लवकरात लवकर होते महाराष्ट्राचे अनुसूचित जाती आणि नवबौद्ध समाजातील शेतकऱ्यांना या ... Read more

The post ट्रॅक्टर साठी मिळणार 3 लाख रुपये अनुदान असा करा अर्ज appeared first on Namo Sarkar.

]]>
नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी एक आनंदाचे बातमी आहे सरकार तुम्हाला आता ट्रॅक्टर खरेदीसाठी अनुदान देणार आहे शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर हे खूप गरजेची वस्तू आहे याच्या माध्यमातून शेतकरी नांगरणी आणि शेत जमिनीची मशागत करत असतात ट्रॅक्टरचा वापर शेतकऱ्याला मोठ्या प्रमाणात होतो ट्रॅक्टर मुळे शेतकऱ्यांचे काम हे लवकरात लवकर होते

महाराष्ट्राचे अनुसूचित जाती आणि नवबौद्ध समाजातील शेतकऱ्यांना या योजनेच्या माध्यमातून अनुदान मिळते ही योजना मिनी ट्रॅक्टर साठी सुरू आहे या योजनेच्या माध्यमातून शेतकरी बचत गटाला जवळपास 90 टक्के अनुदान ट्रॅक्टर खरेदीसाठी मिळते या योजनेच्या माध्यमातून तुम्ही मिनी ट्रॅक्टर खरेदी करू शकता मिनी ट्रॅक्टर मुळे शेतकऱ्यांना शेतीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात मदत मिळते

महाराष्ट्र राज्यातील शेतकरी बचत गटासाठी आधुनिक यंत्रांची सामग्री उपलब्ध करून दिलेली आहे या योजनेच्या माध्यमातून अनुदान मिळते आपण जर पाहिलं तर 2017 च्या शासन निर्णयानुसार शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणात वापर व्हावा शेतकऱ्यांचा वेळ वाचवण्यासाठी या योजनेचा उपयोग केला जातो

या योजनेच्या माध्यमातून अशा प्रकारे अनुदान मिळते

मिनी ट्रॅक्टर साठी जवळपास आपण जर पाहिलं तर तीन लाख 50 हजार रुपये एवढी रक्कम ट्रॅक्टर साठी लागतील आणि सरकार याच्यामध्ये जवळपास तीन लाख पंधरा हजार रुपये अनुदान दिले जाते उरलेली रक्कम शेतकरी बचत गटाने स्वतःच भरावी लागते हे अनुदान सरकार मार्फत डायरेक्ट लाभार्थ्याच्या बँक खात्यामध्ये जमा केले जातात अशाप्रकारे योजनेचा लाभ मिळतो

अशाप्रकारे करा अर्ज

योजनेचा अर्ज हा तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करावा लागेल खालील दिलेल्या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला या योजनेसाठी अर्ज करावा लागेल या योजनेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे तुम्हाला या वेबसाईटवर अपलोड करावी लागतील तुम्ही तुमच्या अर्जाची पॅन्ट काढणे आवश्यक आहे त्याच्यानंतर तुम्हाला ही प्रिंट कागदपत्रासह समाज कल्याण कार्यालयात जमा करावी लागेल पात्र अर्जाची निवड ही लॉटरी पद्धतीने होईल खाली दिलेल्या https://mini.mahasamajkalyan.in/register.aspx या वेबसाईटवर तुम्हाला अर्ज करावा लागेल

The post ट्रॅक्टर साठी मिळणार 3 लाख रुपये अनुदान असा करा अर्ज appeared first on Namo Sarkar.

]]>
https://www.namosarkar.com/tractor-anudan-yojana/feed/ 0 89